Manasvi Choudhary
अश्वगंधा औषधी वनस्पती आहे.
पुरूषांच्या आरोग्यासाठी अश्वगंधा ही खूप फायदेशीर आहे.
अश्वगंधामुळे ताणतणाव दूर होतो दिवसभर ताजेतवाने वाटते.
अश्वगंधा पुरूषांमध्ये लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी मदत करते.
अश्वगंधा या औषधी वनस्पती हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.
अश्वगंधा रोग प्रतिकारशक्तीसाठी फायदेशीर आहे.
मधुमेह असलेल्यासाठी अश्वगंधा फायदेशीर मानली जाते.
अश्वगंधाचे सेवन केल्याने यकृताच्या रोगांपासून संरक्षण होते.
सदर लेख सामान्य माहितीसाठी आहे अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा