Sakal Swasthyam 2023: माधुरी दीक्षितच्या आनंदी राहण्यामागचं कारण काय? आईला दिलं श्रेय

Manasvi Choudhary

आरोग्य महोत्सव

‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’ च्या आरोग्य महोत्सवाला सुरूवात झाली आहे.

Sakal Swasthyam 2023 | Instagram

दुसरे वर्ष

‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’ या आरोग्य महोत्सवाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे.

Sakal Swasthyam 2023 | Instagram

काय आहे उद्दिष्ट

व्यक्तीच्या सुदृढ शारीरिक आरोग्यासह संतुलित आणि निरोगी जीवनशैलीसाठी, तसेच मानसिक स्वास्थ्यासाठी सर्वाधिक उपयुक्त हा महोत्सव आहे.

Sakal Swasthyam 2023 | Instagram

प्रमुख उपस्थिती

या महोत्सवास प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांनी पहिल्याच दिवशी उपस्थिती लावली.

Sakal Swasthyam 2023 | Instagram

मार्गदर्शन

मानसिक समस्या आणि मानसिक स्वास्थ्यासाठी समुपदेशन व योग्य मार्गदर्शन त्यांनी केले.

Sakal Swasthyam 2023 | Instagram

आईचा सल्ला

"माझ्या आईवडिलांनी मला शिकवले आहे की आयुष्यात अडचणी ह्या येतच असतात मात्र जीवनात नेहमीच आनंदी राहायचं."

Sakal Swasthyam 2023 | Instagram

हा दिला सल्ला

व्यायामाबरोबर मानसिक आरोग्य, आहारशैली, मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यानधारणा याकडे प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे.

Sakal Swasthyam 2023 | Instagram

NEXT:NEXT: Morning Tips: सकाळी गवतावर अनवाणी चालल्याचे आरोग्यदायी फायदे काय?

Benefits Of Zumba | Canva