Glowing Skin: ग्लोईंग स्किन पाहिजे? कच्च्या दुधामध्ये मिक्स करा या गोष्टी; फॉलो करा टिप्स

Priya More

ग्लोईंग स्किन

प्रत्येक व्यक्तीला ग्लोईंग स्किन पाहिजे असते. त्यासाठी ते अनेक कॉस्मेटिक्स प्रोडक्ट वापरतात.

Glowing Skin Tips | Social Media

नॅच्युरल ग्लो

जर तुम्हाला नॅच्युरल ग्लो पाहिजे असेल तर तुम्ही कच्च्या दुधामध्ये ५ गोष्टी मिक्स करून ते मिश्रण चेहऱ्याला लावा.

Glowing Skin Tips | Social Media

दुधाचे गुणधर्म

कच्च्या दुधामध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स आणि प्रोटिन हे गुणधर्म असतात. जे त्वचेसाठी चांगले असतात.

Glowing Skin Tips | Social Media

हळद

कच्च्या दुधामध्ये हळद मिक्स करून हा फेसपॅक चेहऱ्यवर १५ मिनिटं लावून ठेवा. यामुळे ग्लोईंग स्किन मिळेल.

Glowing Skin Tips | Social Media

मध

कच्च्या दुधामध्ये मध मिक्स करून ते चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमची त्वचा मुलायम आणि चमकदार होते.

Glowing Skin Tips | Social Media

बेसन

कच्च्या दुधामध्ये बेसन मिक्स करून हा फेसपॅक लावा. यामुळे त्वचेवर तेज येते.

Glowing Skin Tips | Social Media

गुलाब जल

कच्च्या दुधामध्ये गुलाब जल मिक्स करून ते चेहऱ्याला लावल्यामुळे त्वचा साफ होते.

Glowing Skin Tips | Social Media

बटाट्याचा रस

कच्च्या दुधामध्ये बटाट्याचा रस मिक्स करून लावल्यामुळे त्वचा चमकदार होते.

Glowing Skin Tips | Social Media

NEXT: New Year 2025: नववर्षाच्या स्वागतासाठी पार्टी, या राज्यांनी दारू विक्रीत तोडले रेकॉर्ड

New Year party liquor sales | Social Media
इथे क्लिक करा...