Health Tips: उन्हाळ्यात उन्हाळी लागल्यावर करा 'हे' घरगुती उपाय

Rohini Gudaghe

थंड पाण्याने अंघोळ

उन्हाळ्यात शरीराची उष्णता कमी करण्यासाठी थंड पाण्याने अंघोळ करावी.

Shower | Yandex

अधिक प्रमाणात पाणी

उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी अधिक प्रमाणात पाणी प्या. यामुळे आरोग्यावर इतर कोणते परिणाम होत नाही.

Drink Water | Yandex

पुदिन्याची पाने

उन्हाळी लागल्यावर थंड पाण्यामध्ये २ ते ३ पुदिन्याची पाने टाकून ते प्या.

Mint Drink | Yandex

गूळ

उन्हाळी लागल्यावर पाणी आणि गूळ एकत्र करून प्या. यांचे सेवन करावे.

Jagery Drink | Yandex

कैरीचे पन्हे

उन्हाळी लागल्यावर कैरीच्या पन्ह्यामध्ये वेलची पावडर मिसळून प्या. चांगला आराम मिळतो.

Mango Drink | Yandex

धने, जिरे, बडीशेप,खडीसाखर

धने, जिरे, बडीशेप भिजवून बारीक करून पाण्यात मिसळा. त्यात खडीसाखर टाकून ते पाणी प्या.

Herbal Drink | Yandex

तुळशीची पाने

१० ते १५ ताजी तुळशीची पाने १ कप पाण्यात उकळून घ्या. थंड झाल्यावर हे पाणी गाळून त्यात १ ते २ चमचे मध घालून दिवसातून २ ते ३ वेळा प्या.

Tulsi | Yandex

Disclaimer

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: 'हे' पदार्थ दुधात मिसळल्यास होईल लाभ

Milk Benefits | Canva