Heat Stroke: उष्माघात म्हणजे काय? 'ही' आहेत हिटस्ट्रोकची लक्षणं

Rohini Gudaghe

सनस्ट्रोक किंवा हिटस्ट्रोक

कडाक्याच्या उन्हामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. त्यामुळे उलट्या, चक्कर, मळमळ होते याला सनस्ट्रोक किंवा हिटस्ट्रोक असंही म्हटलं जातं.

Sun Stroke | Yandex

मळमळ

उष्मघातामुळे अनेकदा मळमळीचा त्रास होतो. हे देखील उष्माघाताचं लक्षण आहे.

Heat Stroke | Yandex

उलट्या होणे

उन्हामुळे अनेकदा उलट्या होतात. हे उष्माघाताचं लक्षण असू शकतं.

Vomating | Yandex

थकवा

उन्हामुळे शरीरात थकवा जाणवतो. हे देखील उष्माघाताचं लक्षण आहे.

Tiredness | Yandex

अशक्तपणा

अनेकदा उष्माघातामुळे शरीरात अशक्तपणा निर्माण होतो.

Weakness | Yandex

डोकेदुखी

उन्हामुळे अनेकदा डोकेदुखी होते. हे उष्माघाताचं लक्षण असू शकतं.

Sun stroke | Yandex

स्नायू पेटके आणि वेदना

उन्हामुळे शरीरात स्नायू पेटके आणि वेदना जाणवतात. हे देखील उष्माघाताचं लक्षण आहे.

Heat Stroke | Yandex

चक्कर येणे

उन्हामुळे अनेकदा चक्कर येते. हे उष्माघाताचं लक्षण असू शकतं.

Health Tips | Yandex

बडिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: त्वचा चमकदार हवी? हे घरगुती उपाय ठरतील बेस्ट !

Skin Care Tips | Yandex