Rohini Gudaghe
हृदयविकाराचा झटका एकदा आल्यानंतर पुन्हा येण्याचा धोका असतो. त्यामुळे रुग्णाच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते.
हार्ट अटॅकच्या रूग्णांसाठी कडधान्य चांगले ठरते. त्यामुळे शरीरातील साखरेची पातळीही कायम राहते.
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं. भाज्या कमी तेलात शिजवल्या पाहिजेत.
दररोज मूठभर काजू खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आहारात मांस आणि सीफूडचा समावेश करा.
शाकाहारी लोक अंडी, दही, चीज, टोफू, सोया मिल्क, बीन्स, चणे, काजू, बदाम आणि अक्रोडचा आहारात समावेश करा.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.