Hair Health Tips: कोंडा ते डोकेदुखीपासुन मिळते सुटका; मेहंदी लावण्याचे जबरदस्त फायदे

Rohini Gudaghe

केसांना काळा रंग

काळी मेहंदी लावली तर पांढऱ्या केसांना काळा रंग येतो.

Hair Health Tips | Yandex

आरोग्य सुधारते

केसांना मेहंदी लावण्यामुळे केसांच्या आरोग्यात सुधारणा होते.

Hair Health | Yandex

केसांना चकाकी

मेहंदी लावली तर केसांना चकाकी येते.

Hair Glow | Yandex

पोत सुधारतो

मेहंदी लावण्यामुळे केसांचा पोत सुधारतो. केस मऊ होतात.

Hair growth | Yandex

पांढरे केस कमी

मेहंदी लावण्यामुळे केस अकाली पांढरे होण्याचं प्रमाण कमी होतं.

Hair color | Yandex

कोंड्याची समस्या

मेहंदी लावण्यामुळे केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या दूर होते.

Hair health | Yandex

केसांची वाढ

मेहंदी लावण्यामुळे केसांची वाढ होण्यास आणखी मदत होते.

Mehandi Benefits | Yandex

डोक शांत

मेहंदी लावण्यामुळे डोकं शांत राहतं. त्यामुळे केसांना नियमित मेहंदी लावणे फायदेशीर ठरते.

Hair care | Yandex

Disclaimer

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: डाळिंब कोणी खाऊ नये?

Fruits | canva