Health Tips: उन्हाळ्यात नाकातून रक्त का येतं?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

समस्या

उन्हाळा सुरु होताच अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात.

Problems | Yandex

रक्त

उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे नाकातून रक्त देखील येतं.

Bleeding | Yandex

शिरा

उन्हामुळे नाकामधील शिरा कोरडे होतात आणि फुटतात त्यामुळे रक्तस्त्राव होतो.

Veins | Yandex

पॅक

जेव्हा नाकातून रक्त येतं त्यावेळी ठंड किंवा गरम पॅकचा वापर करा यामुळे रक्तस्त्राव तांबतो.

Packs | Yandex

वृद्ध

लहानमलांना आणि वृद्ध व्यक्तींना देखील या समस्या होऊ शकतात, त्यामुळे त्यानी दुपारच्यावेळी घराबाहेर पडण्यास टाळावे.

Elderly | Yandex

हायड्रेटेड

उन्हाळ्या होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी शरीराला हायड्रेटेड ठेवा. नारळ पाणी, लिंबू पाण्याचे सेवन करा.

Hydrated | Yandex

मांसाहार

उन्हाळ्यात मसालेदार आणि मांसाहार करणे ठाळा. हे पदार्थ तुमच्या शरीरात गरम पडू शकते.

Non-vegetarian | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Disclaimer | Yandex

NEXT: लसून खाल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतो? जाणून घ्या

Taste | Yandex