Benifits of Garlic: लसून खाल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतो? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चव

लसून अनेक पदार्थांमध्ये वापरल्यामुळे त्या पदार्थाची चव वाढते. त्यासोबतच लसनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

Taste | Canva

बॅक्टेरिया

लसणामध्ये अ‍ॅलिसिनसारखी घटक असतात ज्यामध्ये शरीरात बॅक्टेरियाची वाढ होत नाही.

Bacteria | Canva

रोगप्रतिकारक शक्ती

लसूमृनमध्ये अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Immunity | Canva

कोलेस्ट्रॉल

लसणामुळे शरीरावर रक्तदाबावर नियंत्रण राहते त्यासोबतच शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

Cholesterol | Canva

तणाव

लसणात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे शरीरातील तणाव कमी होतो.

Stress | Canva

लसून

कच्चा लसून खाल्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.

Garlic | Canva

हृदय

लसूण खाल्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

Heart | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Canva

NEXT: उन्हाळ्यात नारळाचे पाणी पिणे आरोग्यदायी; जाणून घ्या फायदे

Coconut Water | Canva