ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पालकमध्ये भरपूर प्रमाणात पोषण आणि खनिजे असतात ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
१०० ग्रॅम पालकमध्ये २.१४ घॅम प्राथिने असतात ज्यामुळे शरीराला आवश्क अमीनो अॅसिड मिळतं.
पालमध्ये लोह आणि प्राथिने असतात ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन तयार होण्यास मदत होते.
पालकमध्ये आनश्यक जीवनसत्त्वे असतात ज्यामुले शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
पालकमध्ये ९०% पाणी असतं ज्यामुळे शरीर हायड्रेट्रेड राहण्यास मदत होते.
पालकमध्ये अजैविक न्यट्रेट असतात ज्यामुळे हृदयविकारापासून धोका टळतो.
पालकमध्ये बाटा कॅरेटीन असतं ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले रहाण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़