Rohini Gudaghe
हिरव्या मिरचीचे सेवन हृदयासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
मिरचीचे सेवन केल्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते.
हिरवी मिरची ही डायबिटीजच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते.
दिवसभरात एक मिरची खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हिरवी मिरची फायदेशीर ठरते.
शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी हिरवी मिरची फायदेशीर आहे.
हिरव्या मिरचीमध्ये असलेले अँटीबॅक्टेरिअल गुण मुरूम दूर करण्यासाठी प्रभावी ठरतात.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.