ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कामानिमित्त आणि शाळेत जाताना प्रत्येकजण टिफिन घेऊन जात असतो.
बाजाराता आपल्याला विविध प्रकारचे टिफिन पाहायल मिळतात.
मात्र त्यातही आरोग्यासाठी स्टीलचा किंवा काचेचा यापैंकी कोणता टिफिन चांगला ठरु शकतो,हे प्रत्येकाला माहिती पाहिजे.
जेवणासाठी स्टीलचा कायम लहानापासून ते मोठ्यापर्यंत स्टीलचा टिफिन चांगला समजला जातो.
सर्वसाधारणपणे स्टीलच्या टिफिनमध्ये पदार्थ जास्त काळ गरम रहात असल्याने स्टीलच्या टिफिनची तुम्ही निवड करु शकता.
प्रवासादरम्यान काचेचा टिफिन फुडण्याची शक्यता असल्याने या टिफिनची निवड शक्यतो अनेकजण करत नाही.
असे मानले जाते की स्टीलच्या टिफिनमध्ये बॅक्टेरिया राहण्याचा धोका नसतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.