Rohini Gudaghe
सफरचंद मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप चांगले फळ आहे. ते रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी संत्री खाणे खूप फायदेशीर आहे. यामध्ये असणारे फायबर, व्हिटॅमिन सी, फोलेट आणि पोटॅशियम मधुमेह नियंत्रणात ठेवते.
पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फोलेट आणि पोटॅशियम असते. पेरू मधुमेह आणि हृदयाच्या रुग्णांसाठी खूप चांगला आहे.
किवी फळामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित राहते.
पीच खाल्ल्यामुळे रक्तातील साखरही नियंत्रित राहते.
जांभूळ मधुमेही रुग्णांसाठी अगदी फायदेशीर फळ मानले जाते. त्यामुळे साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
पपईमध्ये व्हिटॉमिन सी आणि अॅँटीऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे धुमेही रुग्णांसाठी पपई अतिशय उत्तम ठरते.
नासपतीमध्ये फायबर्स आणि अॅँटीऑक्सीडेंट्स असतात. त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.