ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्या शरीरासाठी जास्त कोलेस्ट्रॉल खूप नुकसानकारक आहे.
शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्याला हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारखे अनेक आजार होऊ शकता.
पण तुम्ही रोजच्या आहारात आणि सवयींमध्ये योग्य बदल करुन स्वत:चे कोलेस्ट्रॉल कमी करु शकता.
पण घरातील काही मसाले असे आहेत, जे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करु शकतात.
हळदमध्ये अँटिऑक्सिडंट यांसारखे गुणधर्म असल्याने ते आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.
दालचिनी इन्सुलिन आणि रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करते.
मिरचीमुळे जेवणाला चव तर येते पण आरोग्यदायी मिरची कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
कोलेस्ट्रॅाल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात मेथीचे सेवन करा.
बडीशेप खराब कोलेस्ट्रॅालची पातळी सुधारण्यास मदत करत असते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी परफेक्ट Honeymoon डेस्टिनेशन, नक्की करा Explore