Health Tips: ताप आल्यानंतर डोक्यावरुन अंघोळ करणं योग्य आहे का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वातावरण बदल

बदलत्या वातावरणात अनेक नागरिकांना ताप येत आहे.

Climate change | canva

अंघोळ

मात्र ताप आल्यानंतरही अनेकजण डोक्यावरुन अंघोळ करतात.

Bathing | Canva

अनेक प्रश्न

ताप आल्यानंतर डोक्यावरुन अंघोळ करु करावी की नाही हा अनेकांना प्रश्न पडतो?

Many questions | canva

ताप वाढतो

ताप असल्यावरही डोक्यावरुन अंघोळ केल्यास ताप आणखी वाढण्याची शक्यता असते.

Increases fever | Yandex

अंगदुखी

ताप असतानाही डोक्यावरुन अंघोळ केल्यास अंगदुखीचीही समस्या जाणवते.

Body aches | Yandex

अशक्तपणा

ताप असल्यावर डोक्यावरुन अंघोळ केल्यास अशक्तपणा जाणवतो.

Weakness | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | CANVA

NEXT: लहान मुलांना टिफीनमध्ये द्या चमचमीत अन् पोष्टिक पदार्थ, डबा होईल रिकामा !

Tasty Tiffin Box Recipes | Saam Tv
येथे क्लिक करा..