ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लहान मुले नेहमीच टिफीन संपुर्ण खात नाहीत. त्यांना बाहेरचे पदार्थांची नेहमीच चटक लागलेली असते.
लहान मुलांना आपण बाहेरचे पदार्थ जेवणात देत नाही. त्यासाठी उत्तम घरगुतीने हे ५ पदार्थ द्या त्यांच्या जेवणात.
तुम्ही मुग डाळ चिल्ला तयार करुन टिफीनमध्ये जाऊ शकता. त्याने भरपूर प्रमाणात प्रोटीन लहान मुलांना मिळतील.
गव्हाच्या पिठापासून तयार केलेला पनीर पराठा तुम्ही टिफीनमध्ये देवू शकता.
गव्हाचे ब्रेड आणि पनीर भुरजी तुम्ही मुलांना देवू शकता. मात्र भुरजीत कमी मसाले असावेत.
मुलांना टिफीनमध्ये बेसनाचा पोळा आणि चपाती किंवा ज्वारीची भाकरी देवू शकता. त्यात पोळा हा जरा कुरकूरीत असावा.
टिफीनसाठी काही वेगळे द्यायचे असेल तर लापशी हा उत्तम पर्याय आहे. त्यात ड्रायफ्रूट्स घालून तुम्ही तुमच्या मुलांना देवू शकता.
NEXT : रिकाम्या पोटी दही-साखर का खावी; जाणून घ्या फायदे?