ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शुभ काम करण्याआधी दही साखर व्यक्तींना दिली जाते.
मात्र रिकाम्या पोटी दही साखर खाण्याचे काही फायदे आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?
चला तर मग पुढील प्रमाणे जाऊन घेऊयात रिकाम्या पोटी दही साखर खाल्ल्याने काय होते?
रिकाम्या पोटी दही साखर खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते.
रिकाम्या पोटी दही साखर खाल्ल्याने अॅसिडीटीची समस्या कमी होते.
चेहऱ्याचे सौदर्यं चांगले राहण्यासाठी रिकाम्या पोटी दही साखर खावी.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.