Diet Plan After 40 : वयाच्या चाळीशीनंतर आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्याच्या समस्या

वयोमानानुसार व्यक्तीच्या आरोग्याच्या समस्या बदल जातात.

Health problems | canva

वय ३०

खास करुन वयाच्या ३० नंतर आरोग्याच्या समस्येत वाढ होते.

Age 30 | canva

कोणत्या गोष्टी

जर तुम्हीही तुमच्या वयाच्या चाळीशी असाल तर या गोष्टींचा आहारात समावेश करावा.

what things | canva

फळ

जास्तीत जास्त फळांचा आहार करण्यावर भर द्यावा

Fruits | pexel

डाळी

आहारात अनेक डाळींचा समावेश करणे फायदेशीर ठरते.

Pulses | Yandex

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे फायदेशीर ठरते.

Green leafy vegetables | canva

कडधान्य

डाळीसह आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करावा.

Pulses | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | canva

NEXT : लाडक्या भावासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी बनाना पॅनकेक्स

Pancake | yandex
येथे क्लिक करा...