ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कायम धुतलेले स्वच्छ कपडे परिधान करावे.
घासाचा वास येऊ नये म्हणून तुम्ही परफ्यूम वापरु शकता.
व्यायाम केल्यानंतर कायम अंघोळ करत जा.
घामाचा वास येऊ नये म्हणून आहारात तेलकट पदार्थ खावू नये.
घामाचा वास येऊ नये म्हणून पाणी पिण्याचे प्रमाण जास्त असावे.
आहारात कांद्याचा समावेश कमी केल्यास घामाचा वासाचे प्रमाण कमी होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: Cabbage Salad: 10 मिनिटांत बनवा कुरकुरीत कोबी सॅलड