ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या सर्वत्र झिका या आजाराबाबत चर्चा सुरु आहे.
मात्र या झिका व्हायरसची लक्षणे कोणती हे तुम्हाला माहिती आहे का?
झिका व्हायरसमध्ये तुम्हाला सुरुवातीस डोकेदुखीचा त्रास जाणवेल.
सौम्य ताप हेही लक्षण तुम्हाला झिका व्हायरसमध्ये जाणवेल.
झिका व्हायरस असल्यास व्यक्तीला त्वचेवर पुरळ येतील.
झिका व्हायरलमध्ये व्यक्तींना स्नायुदुखीही समस्या जाणवते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.