Benefits of Eating Garlic: रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे; वाचून व्हाल थक्क

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पदार्थांची चव

जेवणाची चव वाढवण्यासाठी लसणाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

Flavor of food | canva

रिकाम्या पोटी

मात्र तुम्ही कधी रिकाम्या पोटी लसूण खाल्ला आहात का?

On an empty stomach | Yandex

जाणून घ्या

चला तर आज पाहूयात रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे.

Know | Yandex

रोगप्रतिकार शक्ती

रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती चांगली होते.

Immunity | Saam Tv

पचनक्रिया

दररोज रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते.

Digestion | yandex

हृदयविकार

हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी रिकाम्या पोटी दररोज एक लसूण खावा.

Heart Disease | Social Media

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Saam Tv

NEXT: फ्रिजमध्ये गरम पदार्थ ठेवताना घ्या ही काळजी, अन्यथा...

Tips For Refrigerator | Saam Tv
येथे क्लिक करा...