Tips For Refrigerator: फ्रिजमध्ये गरम पदार्थ ठेवताना घ्या ही काळजी, अन्यथा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येकाच्या घरी

प्रत्येकाच्या घरी हमखास फ्रिज दिसून येतो.

Everyone's home | Yandex

फ्रिजचा वापर

अन्न पदार्थ ताजे ठेवण्यासाठी फ्रिजचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो.

Use of refrigerator | Saam Tv

कोणती काळजी

मात्र फ्रिजमध्ये गरम पदार्थ ठेवताना कोणती काळजी घेतली पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे का?

What care | Saam Tv

खराब

गरम पदार्थ लगेच फ्रिजमध्ये ठेवल्यास ते तात्काळ खराब होण्याची शक्यता असते.

Spoilage | Saam TV

कंप्रेसर

गरम पदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्यास फ्रिजचा कंप्रेसर खराब होण्याची शक्यता.

Compressor | Canva

पदार्थाची चव

फ्रिजमध्ये गरम पदार्थ ठेवल्यास पदार्थांची चव बिघडते.

Taste of food | canva

पोटासंबंधित समस्या

गरम पदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर तो पुन्हा खाल्यास पोटासंबंधित समस्या निर्माण होऊ शकते.

Stomach related problems | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Yandex

NEXT: कांदा भजी कुरकुरीत करण्यासाठी ही टीप फॉलो करा

Kanda Bhaji | Google
येथे क्लिक करा