Manasvi Choudhary
रात्रीच्या जेवणानंतर अर्धा तास किंवा झोपण्यापूर्वी एक तास आधी कोमट पाणी पिणे.
रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्याने आरोग्यासाठी फायद्याचे आहे.
कोमट पाणी प्यायल्याने शरीराचे वजन कमी होते.
शरीराची पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी पिणे.
कोमट पाणी प्यायल्याने शरीर दिवसभर सक्रिय राहते.
पोटासंबंधी किंवा पचनाच्या काही समस्या असल्यास झोपण्यापूर्वी नियमितपणे कोमट पाणी प्या.
रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्याने झोप चांगली लागते.
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी पिणे.