Health Tips: मधूमेहाच्या रुग्णांसाठी मेथीचे सेवन ठरेल रामबाण उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृद्ध

मधुमेह आजकाल मोठ्या प्रमाणात वाढतांना दिसत आहे. यापूर्वी केवळ वृद्ध व्यक्तींना हा आजार होत होता पण, आता बदललेल्या जीवनशैलीमुळे सर्वच वयोगटात आढळून येतो.

Elderly | Yandex

गुणकारी

आयुर्वेदानुसार, मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी मेथी अतिशय गुणकारी मानली जाते.

Beneficial | Yandex

मधूमेह

मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत घालून सकाळी उपाशी पोटी या पाण्याचे सेवन करावे यामुळे मधुमेह नियंत्रित राहतो.

Diabetes | Yandex

इन्श्युलीन

मेथीचे दाणे इन्श्युलीन बनवणाऱ्या बीटा पेशींची क्षमतादेखील वाढवण्यास मदत करते .

Insulin | Yandex

स्टेरॉइड

मेथीच्या दाण्यात भरपूर प्रमामात फायबर आणि स्टेरॉइड असते. त्यामुळे शरीरात इन्सुलिनची मात्रा वाढण्यास मदत होते.

Steroid | Yandex

रोगप्रतिकारक शक्ती

मेथीच्या दाण्याच्या सेवनामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

Immunity | Yandex

अपचन

मेथीदाण्यांची पावडर आणि सुंठ पावडरचे मिश्रण गरम पाण्यातून दिवसात दोन ते तीन वेळा सेवन केल्यास अपचनाची समस्या दूर होऊ शकते.

Indigestion | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Disclaimer | Yandex

NEXT: पिवळ्या दातांना मोत्यासारखे चमकवण्यासाठी वापरा 'या' टिप्स

Polishing | yandex