Eyes Care Tips: उन्हाळ्यात डोळे आल्यास काय करावे?

Rohini Gudaghe

डोळे धुवा

वेळोवेळी डोळे पाण्याने स्वच्छ धुवा.

Wash Eyes | Yandex

गॉगल वापरा

बाहेर उन्हात जाताना गॉगल वापरा.

Use Goggle | Yandex

धुळ टाळा

उन्हात धुळीच्या ठिकाणी जाणे टाळा.

Avoid Dust For eyes | Yandex

दुपारी घरीच राहा

दुपारी शक्यतो घरीच राहणं फायदेशीर ठरतं.

Avoid heat for eyes | Yandex

घाम टाळा

चेहऱ्यावर चष्मा लावल्यास घाम येऊ देऊ नका.

Eye Care | Yandex

डोळ्यांना स्पर्श

डोळ्यांना वारंवार स्पर्श करू नका.

Dont touch eyes | Yandex

डोळ्यांची तपासणी

वेळोवेळी डॉक्टरांकडून डोळ्यांची तपासणी करा.

Check Eyes | Yandex

Disclaimer

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: चमकदार चेहऱ्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी करा 'हे' काम

Night Skin Care | Yandex