Night Skin Care: चमकदार चेहऱ्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी करा 'हे' काम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

क्रिम्सचा वापर

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी चेहऱ्यावर अनेक क्रिम्सचा वापर केला जातो.

Skin Care | Yandex

निरोगी त्वचा

निरोगी त्वचेसाठी बाजारात अनेक गोष्टी मिळतात मात्र काही लोकांच्या त्वतेला सहन होत नाही.

Skin | Canva

उजळलेला चेहरा

रात्री झोपण्यापूर्वी या गोष्टी केल्यास तुमचा चेहरा उजळेल.

Healthy skin | Canva

गुलाब पाणी

रात्री झोपण्यापूर्वी मेकअप गुलाब पाण्याच्या मदतीनं काढून घ्या.

Rose water | yandex

चेहरा स्वच्छ करा

त्यानंतर चेहरा स्वच्छ धूवा आणि साफ टॉवेलने पूसुन घ्या.

Skin Care Tips | Canva

मॉईश्चराईझर

साफ चेहऱ्यावर टोनर लावून त्यानंतर मॉईश्चराईझर लावून मसाज करा.

Oily Skin Care | Saam Tv

शांत झोप

त्यानंतर शांत ७ ते ८ तासांची झोप घेतल्यास दूसऱ्या दिवशी तुम्ही फ्रेश फिल कराल

sleep | pexel

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Skin Care | Canva

NEXT: उभ्याने पाणी पिणं आहे धोक्याचं? मुतखडासह 'हे' आजार होण्याची असते भीती

stomach pain | Social Media