Health Tips: उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल? वाचा टिप्स

Rohini Gudaghe

वारंवार डोळे धुवा

उन्हाळ्यामध्ये डोळ्यांची आग होण्याची समस्या जाणवते. त्यामुळे वारंवार थंड पाण्याने डोळे धुवा. सनग्लासेस वापरा

Wash Eye | Yandex

सनग्लासेस वापरा

उन्हाळ्यामध्ये डोळ्यांची आग होते. त्यामुळे घराबाहेर पडताच सनग्लासेस वापरा.

Use Sunglasses | Yandex

टोपी किंवा छत्रीचा वापर

सूर्यप्रकाश डोळ्यांना हानी पोहोचवू शकतो. त्यामुळे बाहेर पडताना सनग्लासेससह टोपी किंवा छत्रीचा वापर करा.

Use cap or umbrella | Yandex

आय मास्क

उन्हाळ्यामध्ये डोळ्यांची आग होते. त्यामुळे थंड डोळ्याचे मास्क, काकडीचे तुकडे, गुलाब पाण्यात भिजवलेले पातळ कापसाचे पॅड याचा वापर करा.

Eye Mask | Yandex

बदामाचे तेल वापरा

डोळ्यांभोवतीची त्वचा नाजूक असते. काळी वर्तुळे आणि बारीक रेषांवर घरगुती उपाय म्हणून बदामाच्या तेलाने हलक्या हाताने मसाज करा.

Use Badam oil | Yandex

बटाट्याचा रस

उन्हाळ्यात डोळ्यांना सूज आली तर बटाट्याचा रस डोळ्याभोवती लावा. सूज कमी होण्यास मदत होते.

Use Potato | Yandex

सनस्क्रीन वापरा

उन्हाळ्यात बाहेर जाण्यापूर्वी डोळ्यांखाली सनस्क्रीन लोशन लावा. त्यामुळे त्वचेची आग होण्यापासून आराम मिळतो.

Use Sunscreen | Yandex

Disclaimer

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: अननस शिरा कसा बनवायचा; पाहा सिंपल रेसिपी

Pineapple Sheera Recipe | Saam TV