Effects of Sugarcane Juice: गारेगार उसाचा रस तुम्हालाही पडू शकतो महागात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

थंड शरीर

उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे शरीर थंड ठेवण्यासाठी अनेक लोकं उसाच्या रसाचे सेवन करतात.

Sugarcane Juice | Yandex

उसाचा रस

पण तुम्हाला माहित आहे का उसाच्या रसामुळे तुमच्या शरीरात गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

sugarcane juice | yandex

ब्लड शुगर

तुमच्या शरीरातील ब्लड शुगर लेवल वाढत असेल तर उसाच्या रसाचे सेवन करू नये.

Sugarcane Juice Benefits | Yandex

कफ

छातीत कफचा त्रास होत असल्यास उसाचा रस पिऊ नये त्याच्या सेवनामुळे कफचा त्रास वाढू शक्तो.

sugarcane juice | Yandex

कोलेस्ट्रॉल

उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांनी उसाचा रस पिऊ नये. याच्या सेवनामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची मात्रपा वाढू शक्ते.

sugarcane juice | Yandex

पोटदखी, जुलाब

उसाचा रस प्यायल्यामुळे पोटदखी, जुलाब या सारखे समस्या होऊ शकतात. त्यामुळे या समस्या होणाऱ्या रुग्णांनी उसाच्या रसाचे सेवन टाळावे.

sugarcane juice | yandex

निद्रानाश

तुम्हाला तणाव किंवा निद्रानाशाची समस्या होत असल्यास उसाचा रस पिऊ नये.

Sugarcane Juice | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

sugarcane juice | yandex

NEXT: फॅन्सी साडीत तमन्नाच्या सौंदर्याची चर्चा, फोटो तुफान व्हायरल

Tamannaah Bhatia Photos | Instagram/ @tamannaahspeaks
येथे क्लिक करा...