Effects of Mangoshake: उन्हाळ्यात मँगो शेक पिताय? सावधान! होऊ शकतात गंभीर आजार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

थंड

उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे थंड पेय पियायला अनेकांना अवडते.

Cold | Yandex

मँगो शेक

उन्हाळा आंब्यांचा हंगाम असल्यामुळे बाजारात मँगो शेक पाहायला मिळतो.

Mango Shake | Yandex

फायदे

पण मँगो शेक तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?

Benefits | Yandex

पदार्थ

मँगो शेक आंबा, दूध साखर असे अनेक घटक एकत्र करुन बनवलेला पदार्थ आहे.

Ingredients | Yandex

मधुमेह

मधुमेह असलेल्या रुग्णांनी मँगो शेकचे सेवन करणे टाळा. यामुळे शरीराताल साखरेची पातळी वाढते.

Diabetes | Yandex

वजन

तुम्ही जर डायटिंग करत असाल तर मँगो शेकचे सेवन करू नये. त्यामधील दूध आणि साखरेमुळे वजन वाढते.

Weight | Yandex

अ‍ॅसिडिटी

अ‍ॅसिडिटीची समस्या असलेल्या रुग्णांनी मँगो शेक पिऊ नये.

Acidity | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Disclaimer | Yandex

NEXT: अदिती राव हैदरीचा क्लासी अंदाज, सौंदर्यावरुन नजर हटेना

Aditi Rao Hydari Photos