Effects of Jackfruit: 'या' लोकांनी खाऊ नये फणस

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हानिकारक

फणस हे अनेक लोकांच्या आवडीचे फळ आहे. मात्र काही लोकांच्या आरोग्यासाठी फणस खाणे हानिकारक ठरू शकते.

Harmful | Yandex

सुपर फुड

फणस हे एक सुपर फुड मानलं जाते, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात.

Super Food | Yandex

किडनी

ज्या लोकांना किडनीच संबंधीत समस्या असतील त्यांनी फणस खाऊ नये.

Kidney | Yandex

मधुमेह

मधुमेहाच्या रुग्णांनी फणसाचे सेवन मर्यादित प्रमाणात केले पाहिजे.

Diabetes | Yandex

अस्थमा

पिकलेल्या फणसामुळे कफसारख्या समस्या होऊ शकतात, त्यामुळे अस्थमा असल्यास फणसाचे सेवन करण टाळा.

Asthma | Yandex

सर्दी

सर्दी - खोकला असलेल्या लोकांनी फणसाचे चुकुनही सेवन करु नये.

Cold | Yandex

गर्भवती

गर्भवती महिलांनसाठी फणसाचे सेवन हानिकारक ठरु शकते.

Pregnant | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Disclaimer | Yandex

NEXT: आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही उपयुक्त आहे कलिंगड

Watermelon Benefits | Yandex