Manasvi Choudhary
प्रेग्नेसीमध्ये प्रत्येक महिला आरोग्यासह तिच्या खाण्या- पिण्याकडे विशेष लक्ष देते.
गरोदरपणात महिलानी मखाना खाणे फायदेशीर आहे का जाणून घ्या
प्रेग्नेसीमध्ये महिलांनी मखाना खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
मखानामध्ये फायबर, लोह, प्रथिने,झिंक आणि पोटॅशियम यासांरखे पोषक घटक असतात.
मखानामध्ये कॅल्शियम असल्याने गरोदर महिलेने मखाना खाणे शरीर मजबूत राहते.
मखाना खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होण्यास मदत होते.
मखाना खाल्ल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढते. यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.
मखाना असल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदचे होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या