Healthcare Tips : दही खाण्याची योग्य वेळ काय? अवेळी खाल्ल्याने होईल मोठं नुकसान

Saam Tv

दह्याचे महत्त्व

भारतीय जेवणात दही हा अविभाज्य भाग आहे. स्वादिष्ट असण्यासोबतच दह्याचे अनेक शरीराला होणारे फायदे देखील अनन्यासाधारण आहेत.

Healthcare Tips | pintrest

अवेळी दही खाणे धोकादायक

पण अवेळी दही खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. अनेक लोकांना दही खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ हे माहितच नसते, त्यामुळे काही लोकांना त्रास होतो आणि दवाखाना गाठावा लागतो.

Healthcare Tips | pintrest

पौष्टीक दही

प्रमाणात प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटामीन b12 आणि प्रोबायोटिक्स असतात. जी आपली पचनक्रिया मजबूत करते.

Healthcare Tips | pintrest

थंडावा मिळतो

दही खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो, पचनक्रिया मजबूत होते, तसेच त्वचा आणि केसांसाठी दही लाभदायत असते.

Healthcare Tips | google

दही खाण्याची योग्य वेळ

दुपारी जेवताना दही खाणे नेहमी उत्तम मानले जाते, दुपारी आपली पचनक्रिया मजबूत असते. गरमीत दही खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो.

Healthcare Tips | pintrest

अवेळी दही खाण्याचे धोका

रात्री किंवा थंड वातावरणात दही खाल्ल्याने शरीरात चिकटपणा व कफ वाढतो, ज्यामुळे सायनस किंवा घशाचे संक्रमण होऊ शकते.

cough | pintrest

वजन व त्वचा विकार

अवेळी सेवनामुळे चयापचय मेटाबॉलिज्म बिघडतो व त्वचाविकारांचा धोका वाढतो.

skin problems | meta ai

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Healthcare-Tips | pintrest

Kids Healthy Breakfast : फक्त ५ मिनिटांत तयार करा मुलांसाठी हेल्दी नाश्ता

kids healthy brealfast | meta ai
येथे क्लिक करा.