Manasvi Choudhary
अनेकजण दिवसाची सुरुवात एका कप चहाने करतात.
काहीजणांना साखरेच्या चहापेक्षा गुळाचा चहा जास्त आवडतो.
गुळाचा चहा पिण्याचे अनेक चमत्कारिक फायदे आहेत.
गुळामध्ये साखरेच्या तुलनेत भरपूर जीवनसत्त्वे असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
गुळाचा चहा घेतल्याने मायग्रेनमध्येही आराम मिळतो. थकवा दूर होतो.
गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं, ते शरीरात रक्ताची कमतरता दूर करतं.
वरील माहिती फक्त तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. साम टीव्ही याची पुष्टी करत नाही.