Manasvi Choudhary
सीताफळ खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
सीताफळमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, राइबोफ्लेविन, थायमिन, नियासीन इत्यादी मुबलक प्रमाणात असते.
विशेष म्हणजे सीताफळमध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करते.
सीताफळ हे दात आणि हिरड्यांसाठी फायदेशीर आहे. सीताफळमध्ये असलेल्या कॅल्शियममुळे दात मजबूत होतात.
डोळे निरोगी ठेण्याबरोबरच डोळ्यांशी संबंधित विविध रोगांशी लढायला संरक्षण देण्याचे काम सीताफळ करते.
सिताफळ रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास देखील मदत करते आणि शरीर निरोगी राहते.
सिताफळ त्वचेतील चमक आणि मुलायमपणा टिकवून ठेवते. तसेच त्वचा टाइट होते आणि चेहऱ्याला सुरकुत्या पडत नाहीत.
येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून अधिक माहीतीसाठी योग्य सल्ला घ्या