Manasvi Choudhary
सकाळी रिकाम्या पोटी मेथीच्या दाण्याचं पाणी प्यायल्याने अनेक आजारांपासून सुटका होते.
मधुमेह, मासिक पाळी या सारख्या समस्यांवर मेथी गुणकारी आहे.
केस गळण्याच्या समस्या असल्यास मेथीच्या दाण्याचे पाणी प्या.
मेथीच्या दाण्याचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
पोट फुगणे, गॅस, बद्धकोष्ठता या समस्या असल्यास मेथीच्या दाण्यांचे पाणी प्या.
मेथीचे पाणी प्यायल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.