Health Tips: झोपताना डोक्याखाली जाड उशी का घेऊ नये

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

समस्या

जाड उशी वापरल्यामुळे शरीराला अनेक समस्या होऊ शकतात.

Problems | Yandex

झोप

शरीर निरोगी ठेवण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक असते.

Sleep | Yandex

उशी

अनेक लोक झोपताना जाड किंवा देन उश्या घेऊन झोपतात.

Pillow | Yandex

मान दुखते

जाड उशी वापरल्यामुळे मान दुखू शक्ते.

Neck Pain | Yandex

मक्याचे दुखणे वाढते

जाड उशी वापरल्यामुळे मक्याचे दुखणे वाढू शकते.

Increases corns pain | Yandex

मेंदू

जाड उशी वापरल्यामुळे मेंदूला पुरेसा रक्तप्रवाह होत नाही.

Brain | Yandex

खांदे दुखीचा त्रास

जाड उशी वापरल्यामुळे खांदे दुखीचा त्रास देखील होऊ शक्तो.

Shoulder Pain | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: मराठमोळी थोडीशी साधीभोळी.! रिंकूचा नवा लूक पाहा

Rinku Rajguru | Instagram