Health Tips: रात्रीच्या जोवणामध्ये कारलं खाल्याने आरोग्यावर होतो दुष्परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पचन

रात्रीच्या जेवनामध्ये कारलं खाल्यास पचन नीट होत नाही.

Digestion | Yandex

रात्री

कारल्यामध्ये अम्लयुक्त घटक असतात ज्यामुळे रात्री खाल्यास त्रास होऊ शकतो.

Night | Yandex

निद्रावस्था

रात्रीच्या वेळी निद्रावस्थेत असताना पचनसंस्था संथ गतीने काम करत असते. त्यामुळे कारलं पचायला त्रास होतो.

Sleep state | Yandex

पोटदुखी

रात्री कारलं खाल्याने पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

Indigestion | Yandex

अ‍ॅसिडिटीचा

रात्राच्या वेळी करलं खाल्यामुळे गॅस, छातीत जळजळ आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो.

Acidity | Yandex

उष्ण

कारलं उष्ण असल्यामुळे त्याचे सेवन उन्हाळ्यात करु नये.

Hot | Yandex

तापमान

उन्हाळ्यात कारलं खाल्यामुळे शरीराचे तापमान वाढते ज्यामुळे त्रास होतो.

Temperature | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Disclaimer | Yandex

NEXT: लग्नामध्ये नववधूला चांदीची जोडवी का घातली जातात?

Disclaimer | Yandex