Benifits of Termeric: स्वयंपाकघरातील 'हा' मसाला आरोग्यासाठी ठरतो गुणकारी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्वयंपाकघर

भारतातील स्वयंपाकघरात विविध प्रकाच्या मसाल्यांचा वापर पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. या मसाल्यांमुळे पदार्थांची चव वाढते त्यासोबतचं यामधील काही मसाले असे आहेत ज्यांचा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जाते.

Kitchen | Yandex

मसाला

मसाल्यांमध्ये आढळणारी हळद आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी गुणकारी ठरते त्यामधील औषधी गुणधर्म शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करते.

Spices | Yandex

पोषक तत्व

हळदीमध्ये असंख्य पोषक तत्व असतात ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. हळदीच्या पाण्याचा रोज सकाळी अनोशा पोटी सेवन केल्यास फायदेशीर ठरते.

Nutrients | Yandex

इन्सुलिन

हळदीमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते त्यासोबचं शरीरातील इन्सुलिनची मात्रा सुधारते.

Insulin | Yandex

गुणधर्म

हळद त्वचेसाठी देखील भरपूर गुणकारी ठरते. त्यामध्ये आढळणारे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म त्वचा चमकदार ठेवण्यास मदत करते.

Properties | Yandex

रोग प्रतिकारशक्ती

हळदीमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीबैक्टीरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते

Immunity | Yandex

समस्या

हळदीचे सेवन केल्यास पोटाशी संबंधित समस्या आणि डायरिया, अपचन, बद्धकोष्ठता, पोटदुखी इत्यादी या सारखे आजार दूर ठेवते.

Problems | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Disclaimer | Yandex

NEXT: या लोकांनी चुकूनही पिऊ नका मेथी दाण्याचे पाणी, अन्यथा...

Fenugreek Seeds water