Benifits of Walnuts in Summer: उन्हाळ्यात अक्रोड खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फायदे

अक्रोड शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. त्यामधील घटक आरोग्यासाठी लाभदायी ठरते.

Walnuts | Google

अक्रोड

अनेक लोकांना असे वाटते की उन्हाळ्यात अक्रोड खावेत की नाही.

Walnut Benefits | Canva

योग्य प्रमाणात सेवन

माहितीनुसार, उन्हाळ्यात योग्य प्रमाणात अक्रोडचे सेवन केल्यास शरीराला फायदा होतो.

Walnut Benefits | Canva

भिजवलेले अक्रोड

सुख्या अक्रोड ऐवजी सकाळी उठल्यावर भिजवलेल्या अक्रोडचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात.

Walnut Benefits | Canva

पदार्थ

हलवा, खीर असे अनेक पदार्थ आहेत ज्यामध्ये तुम्ही अक्रोड टाकून खाऊ शकतात.

Walnut Benefits | Canva

निरोगी

उन्हाळ्यामध्ये दही, थंड दूध, लस्सीमध्ये अक्रोड मिसळून खाल्यास शरीर निरोगी राहिल.

Benefits of eating shelled walnuts | Yandex

स्मूदी

मिल्क शेक आणि स्मूदीमध्ये भिजवलेले अक्रोड खाल्यानी शरीर निरोगी राहाते.

Walnuts Benefits | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Walnut Benefits | Canva

NEXT: महिलांसाठी मेथीचे पाणी ठरते वरदान, का प्यावे घ्या जाणून.....

Fenugreek Water Benefits | Social Media