Effects of Eating Stale Rice: शिळा भात आरोग्यासाठी फायदेशीर की हानिकारक?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फ्रिज

सर्वांच्या घरी दररोज बात केला जाते. रात्रा भात उरला की त्याला आपण फ्रिजमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी खातो.

Rice | Yandex

भात

भात खायला सर्वांनाच आवडतो. रात्राचा भात उरला तर त्याला सकाळी तडका मारून खाल्ला जातो.

Rice

हानिकारक

तुम्हाला माहित आहे का शिळा भात खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

Rice | Canva

आजार

रात्रीचा शिळा भात खाल्यामुळे तुम्हाला अनेक आजार होण्याची शक्यता आहे.

Rice | Canva

बॅक्टेरीया

शिळा भातामध्ये बॅक्टेरीया असतात ज्यामुळे पचनाचा त्रास होऊ शकतो.

Rice | Canva

उलट्या आणि जुलाब

शिळा भात खाल्यामुळे उलट्या, जुलाब देखील होऊ शकतात.

RICE | Canva

हृदयाचे विकार

शिळ्या भाताच्या सेवनामुळे हृदयाचे विकार होण्याची शक्यता असते.

Rice | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Rice | Yandex

NEXT: : रात्रभर चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑईल लावा; पिंपल्सच्या समस्या होतील दूर

Mustard oil | Canva