Benifits of Kiwi: दररोज किवी खाण्याचे फायदे जाणून व्हाल थक्क

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शरीर निरोगी राहते

किवीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडेंट्स, फायबर, पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असतात ज्यामळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

healthy body | Yandex

समस्यांपासून आराम

किवीमध्ये शरीराला आवश्यक खनिजे आणि पोषक तत्वे असतात याच्या सेवनामुळे आरोग्या संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो.

problems | Yandex

पचन सुधारते

किवीमध्ये भरुपूर प्रमाणात फायबर अढळते ज्यामुळे पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

Improves Digestion | Yandex

बद्धकेष्ठता, अ‍ॅसिडिटीच्या समस्या

तुम्हाला जर बद्धकेष्ठता, अ‍ॅसिडिटी या सारख्या समस्या असतील तर किवीच्या सेवनामुळे आराम मिळू शकतो.

Constipation, acidity problems | Yandex

रोगप्रतिकारकशक्ती वाढवते

किवीमध्ये व्हिटेमिन सी असते ज्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.

Boosts Immunity | Yandex

निरोगी त्वचा

किवीमध्ये अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.

Healthy Skin | Yandex

वजन कमी होते

किवीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Weight loss | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: उष्णतेवर मात करण्यासाठी 'या' फळांचा ज्यूस प्या; हायड्रेटेड राहा

Juice | Yandex