ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
निरोगी शरीरासाठी शरीरात पाण्याचे प्रमाण नियंत्रित राहाणं आवश्यक आहे.
शरीर हायड्रेटेड राहाण्यासाठी दिवसाची सुरुवात पाणी पिऊन केली पाहिजेल.
शरीरात पाण्याची कमतरता जाल्यास मायग्रेन, अपचन यासारखे अनेक समस्या होऊ शकतात.
सकाळी सकाळी अनोशीपोटी पाणी शरीरला फायदा होतो.
सकाळी अनोशीपोटी पाणी प्ययल्यास तुमची पचनशक्ती वाढते.
सकाळी अनोशीपोटी पाणी प्ययल्यास वजन नियंत्रित राहाण्यास मदत होते.
सकाळी अनोशीपोटी पाणी प्ययल्यामुळे त्वचे संबंधीत समस्या कमी होतात आणि त्वचा उजळते
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.