ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ब्लॅक कॉफी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.
ब्लॅक कॉफीमध्ये सोडियम, पोटॅशिअम यासारखे पोषक घटक असतात.
ब्लॅक कॉफीचे नियमित सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
पचन सुरळीत ठेवण्यासाठी ब्लॅक कॉफी फायदेशीर ठरते.
ब्लॅक कॉफी प्यायल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो.
ब्लॅक कॉफी प्यायल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
ब्लॅक कॉफी प्यायल्यास मुड स्विंग्स होत नाहीत.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.