ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुलगी वयात आल्यावर तीला दर महिन्याला मासिक पाळी येते. मासिक पाळी दरम्यान खूप वेदना आणि पोटात क्रॅम्प्स येतात.
लहान मुलींना या वेदना सहन करणे खूप कठीण होते. या वेदना कमी करण्यासाठी अनेक मुली गोळ्या घेतात.
पण मासिक पाळी दरम्यान गोळ्या खाल्यामुळे शरीराला अनेक नुकसान होते. मासिक पाळी दरम्यान हे योगासने केल्यास पोटात दुखणं कमी होऊ शकते.
वक्रासन केल्यास मासिक पाळीमध्ये होणाऱ्या क्रॅम्प्सपासून आराम मिळेल.
पवनमुक्तासन मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यास मदत होते.
मलासन केल्यास मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना कमी होतात.
स्पाइनल ट्विस्ट केल्यास मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़