Copper Vessel Water: बॉडी डिटॉक्स करण्यासाठी प्या ताब्यांच्या भांड्यातील पाणी, आरोग्यासाठीही फायदेशीर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फायदे

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे आरोग्यासाठी खूप फायदे होतात.

Benefits | Yandex

तांब्याच्या भांड्यातील पाणी

रोज सकाळी उठल्यावर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीरासाठी चांगले मानले जाते.

Copper Pot Water | Yandex

चरबी

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुले शरीरात साठलेली चरबी कमी होते.

Fat | Yandex

त्वचा

त्वचे संबंधीत सर्व समस्या दूर करण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे सेवन करावे.

Skin | Yandex

युरिक अ‍ॅसिड

शरीरातील युरिक अ‍ॅसिडची मात्रा नियंत्रीत ठेवण्यासाठी मदत होते.

Uric Acid | Yandex

रक्ताची पातळी

शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रनात ठेवण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे सेवन करावे.

Blood Level | Yandex

डिटॉक्सिफिकेशन

तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर डिटॉक्सिफाय होण्यास मदत होते.

Detoxification | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Disclaimer | Yandex

NEXT: उन्हाळ्यात आवळा खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Benifits of Amla | Yandex