ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गवारमुळे बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर करण्यास मदत करते.
आहारात गवाराचा समावेश केल्यास भूक वाढण्यास मदत होते.
गवारचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि वजन नियंत्रीत ठेवण्यास मदत करते.
मधूमेहाच्या रुग्णांसाठी गवारचे सेवन केल्यास उपयुक्त ठरतो.
गवारचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.
गावारमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, पोठॅशियम हृदयाच्या समस्या दूर करण्यास मदत करते.
गावारमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस आढळते ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.