Rupali Ganguly: परी म्हणू की अप्सरा; रूपालीचे आउटफिट पाहून पडाल प्रेमात

Bharat Bhaskar Jadhav

अनुपमा

या मालिकेत रुपाली गांगुली अनुपमा नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. या नावाने ती प्रत्येक घरात प्रसिद्ध झालीय.

Rupali Ganguly

प्रत्येक कपड्यात दिसते सुंदर

अभिनेत्री रुपाली गांगुली केवळ साडीतच नाही तर इतर फेअरी गाउन, काफ्तान ड्रेसमध्येही छान दिसते.

Rupali Ganguly outfit | insta

रेड सूट लूक

या लाल रंगाच्या अनारकली सूटमध्ये रुपाली गांगुली खूपच सुंदर दिसत आहे. पलाझो कॅरी केला असून तिने केलेला ओढणीचा ड्रेपिंग स्टाईलही खूप छान दिसत आहे.

Rupali Ganguly | insta

काफ्तान ड्रेस

या लाल रंगाच्या प्रिंटेड काफ्तान ड्रेस परिधान करत रुपालीने चाहत्यांना घायाळ केलंय. या कपड्यासोबत तिने हलक्या वजनाचे दागिने घातलेत.

Rupali Ganguly | insta

फेयरी गाउन

या पीच कलरच्या फेयरी शिमरी गाऊनमध्ये रुपाली खूपच स्टायलिश दिसतेय. या ड्रेससोबत तिने लाइट वेट ज्वेलरी परिधान केलीय.

Rupali Ganguly Outfit | insta

शॉर्ट कुर्ती

या प्रिंटेड शॉर्ट कुर्ती आणि पलाझोमध्ये रुपालीचा लूक अगदी सिंपल दिसत आहे.

Rupali Ganguly | insta

हेही वाचा

येथे क्लिक करा

Rupali Ganguly | Saam Tv