Health Tips : थोडं चालल्यानंतर दम लागतोय का? 'हे' सुपर फुड्स तुम्हाला ठेवतील ताजेतवाने

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

धावपळ

आजकालच्या धावपळीच्या युगात पुरेसा आराम न मिळाल्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते.

Rushing | Yandex

पोषण

काही लोकांना व्यायाम केल्यानंतर किंवा थोडे चालल्यानंतर लगेच थकवा जाणवतो. त्याचे कारण म्हणजे शरीराला पुरेसा पोषण न मिळणे.

Nutrition | Yandex

नैसर्गिक

शरीराला नैसर्गिकरित्या ऊर्जा आणि ताकद मिळण्यासाठी असे पदार्थ आहेत ज्यांचा समावेश आपल्या आहारात केल्याने त्याचा लाभ होतो.

Natural | Yandex

ओट्स

ओट्समध्ये कार्बोहायड्रेट्ससारखे घटक असतात त्यामुळे शरीराला ताकद मिळते त्यासोबतच तुमचे पोट भरलेले राहते.

Oats | Yandex

क्विनोआ

क्विनोआमध्ये प्रोटीन, अमीनो अ‍ॅसिड असते. याचा उपयोग स्टॅमिना वाढवण्यास होत असतो. ओट्समध्ये आढळणारे प्रोटीन स्नायूंना बळकट बनवत असते.

Quinoa | Yandex

केळी

केळीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, कार्बोहायड्रेट आणि व्हिटॅमिन असतात, ज्यामुळे शरीरात थकवा जाणवत नाही आणि शरीरातील स्टॅमिना वाढतो.

Banana | Yandex

पालक

पालकमध्ये न्यूट्रिएंट्स पॉवरहाऊस मानलं जाते.यामध्ये आढळणारे लोह शरीरात ऑक्सिजन पुरवण्यास खूप फायदेशीर ठरते.

Spinach | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Disclaimer | Yandex

NEXT: उन्हाळ्यात फायदेशीर ठरेल कलिंगड, वजन होईल कमी

Food for Dehydration | Drinks