Priya More
चिया सिड्स हे सुपरफूड मानले जाते आणि त्यात भरपूर पोषण असते.
चिया सिड्समध्ये फायबर, ओमेगा-३ फॅटी ॲसिड, प्रोटीन, अँटिऑक्सिडंट्स आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंक सारखी खनिजे असतात.
सिया सिड्स शरीरासाठी फायदेशीर असतात. पण काही पदार्थांसोबत हे खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
दुधामध्ये कॅल्शियम असते. जे हाडांसाठी फायदेशीर असते. परंतु चिया सिड्ससोबत दूधाचे सेवन केल्यास पचनावर परिणाम होतो.
चिया सिड्सच्या पौष्टिक गुणधर्मांमध्ये समाविष्ट असलेले ओमेगा -3 आणि फायबर रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात.
चिया सिड्समध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते. पण त्यासोबत पालक, लाल मांस, सोया आणि कडधान्ये यासारख्या लोहयुक्त पदार्थांसह ते खाल्ल्याने अशक्तपणाचा धोका वाढतो.
ब्रोकोली, फ्लॉवर आणि कोबी सारख्या क्रूसीफेरस भाज्यांमध्ये गॉइट्रोजेन नावाचे घटक असतात. चिया सिड्ससोबत खाल्ल्याने त्याचे पचन नीट होत नाही.
चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड असतात. जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण प्रक्रिया केलेल्या मांसासोबत खाल्ल्याने त्रास होऊ शकतो.