Priya More
वरण, सांबर आणि भाज्यांची चव वाढवण्यासाठी आपण त्याला कढीपत्त्याची फोडणी देतो.
कढीपत्त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कढीपत्ता आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे.
कढीपत्त्याच्या पानांपासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतो.
कढीपत्त्याचा चहा प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते. यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि डायरियाच्या समस्या दूर होतात.
महिलांनी गरोदरपणात कढीपत्त्याच्या चहाचे सेवन केल्यामुळे उलट्या, मळमळ यासारख्या समस्या होत नाहीत.
कढीपत्त्याचा सुगंध असा असतो की तो तुमच्या मज्जातंतुपर्यंत पोहचतो आणि तुमचे मन शांत करते.
कढीपत्त्याच्या पानांचा चहा प्यायल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
वजन कमी करण्यासाठी कढीपत्त्याच्या चहाचे सेवन करणे फायदेशीर राहते.
कढीपत्त्याचा चहा डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.